कृषीन्यूज

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न

मराठा विद्या प्रसारक समाज संचलित,श्रीमती जे आर गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड येथे सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न.💐💐💐💐💐 दिघवद(प्रतिनिधी कैलास...

दिघवद सोसायटीच्या सभापती नारायण गांगुर्डे यांची निवड

 दिघवद सोसायटीच्या सभापती नारायण गांगुर्डे यांची निवड     दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे:  दिघवद ता, चांदवड येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या...

समृध्द सार्वजनिक वाचनालये ही गावाची शान असतात.

समृध्द सार्वजनिक वाचनालये ही गावाची शान असतात.कैलास सोनवणे (दिघवद): जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख...

उर्धुळ ला टॅंकर द्वारे किंवा 44गाव योजनेचे पाणी वेळेवर मिळावे म्हणून निवेदन

उर्धुळ गावाला टॅंकर द्वारे किंवा 44गाव योजनेचे पाणी वेळेवर मिळावे चे निवेदन सरपंच सौ कविता ठाकरे यांनी दिले संबंधित विभागला...

चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्यास गारांचा पाऊस

 चांदवड तालुक्यात वादळी वाऱ्यास गारांचा पाऊसकाजी सांगवीः उत्तम आवारे चांदवड तालुक्यातील पाटे कोलटेक  दहिवद इतर भागांसह अनेक ठिकाणी दि.9/4/2023 रोजी...

दिघवद येथे खंडेराव महाराज यात्रा आज पासून प्रारंभ

दिघवद येथे खंडेराव महाराज यात्रा आज पासून प्रारंभ     ‌दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे: दिघवद येथे सालाबादप्रमाणे  खंडेराव महाराज यात्रा कै, किसन...

काजीसांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात

 काजीसांगवी येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवातकाजीसांगवी (पत्रकार उत्तम आवारे): चांदवड तालुक्यातील काजी सांगवी येथे शिव हनुमान मंदिर इनाम वस्ती येथे...

उर्धुळ येथे विविध विकास कामांचे आ. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते उद्घाटन

उर्धुळ येथे विविध विकास कामांचे आ. डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते उद्घाटन (दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे) - उर्धुळ ता. चांदवड येथे...

जिल्हास्तरीय युवा संसदेस येवल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.

जिल्हास्तरीय युवा संसदेस येवल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद.सांस्कृतिक महोत्सवात नाशिकचा आर्याग्रुप प्रथम..नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा आज बाभुळगाव येथील एस.एन.डि. इंजिनिअरिंग अँड...

ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड” यांना “श्रीसंतसेवा पुरस्कार २०२३ ने सन्मानित

ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे चांदवड" यांना श्री जोग महाराज सेवा मंडळ नाशिक जिल्ह्याच्या वतीने "श्रीसंतसेवा पुरस्कार २०२३ ने...

हिंदुस्थानचे युगपुरुष सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांची रविवार दिनांक 26 रोजी सायंकाळी पाच वाजता जन्मोत्सव

 दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे :चांदवडच्या अहिल्यादेवी होळकर वाडा रंग महाले ते हिंदुस्थानचे युगपुरुष सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांची रविवार दिनांक...

राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट :बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने, राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता...

Translate »