Farmer CIBIL : जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची सीबिल तपासणी
Farmer CIBIL : जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांची सीबिल तपासणी सिबिल शेतकऱ्यांना लागू करू नका. त्यासाठी बँका शेतकऱ्यांना पीककर्जासाठी अडवणूक करीत आहेत. ग्रामीण व इतर बँका व्यावसायिक होत आहेत. Jalgaon News…