राष्ट्रीय खाद्यतेल – तेलबिया अभियान’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी: सात वर्षांत तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट
KNN : राष्ट्रीय खाद्यतेल – तेलबिया अभियान’ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी: सात वर्षांत तेलबिया उत्पादनात स्वयंपूर्णतेचे उद्दिष्टतेलबियांच्या उत्पादनात सात वर्षांत भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचे अभियानाचे उद्दिष्ट दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी राज्यांना भागधारकांशी समन्वय साधता यावा यासाठी अभियान “साथी” हे पोर्टल अभियान सुरु करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने [...]