रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
वार्ताहर(कैलास सोनवणे):रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यामध्ये दिपकजी बागुल, संतोषजी लांडगे, संतोषजी गिरी, संतोषजी पवार, राजेंद्रजी साळवे, बापूजी साळवे, सोमनाथजी कांबळे, ज्ञानदेवजी खैरनार, गोरखजी आरणे, बाळासाहेबजी साळवे, अरुणजी कांबळे, भानुदासजी नेटारे, बाळासाहेबजी पवार, दुर्गेशजी नेटारे, [...]