थंडी कसली नागरिक उकाड्यानं हैराण! महाराष्ट्रात येत्या तीन दिवसात तापमानात बदल होणार, हवामान विभागाचा इशारा
राज्यात तापमानात अचानक वाढीचा अंदाज राज्यात सध्या हिवाळ्याचा मोसम असला तरी थंडीपेक्षा नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, वादळी वारे यामुळे तापमानाचा पारा चढला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता [...]