Search for:
  • Home/
  • Tag: करण्यात

मला स्वतःसाठी काहीही नको, माझ्या मुलांसाठी नोकऱ्या द्या: मथुरा

**एक्सपर्ट:** मथुरा, जी 1972 च्या बलात्काऱ्याची शिकार झाली होती, तिच्या मुलांसाठी नोकऱ्या मागत आहे. मुख्य मुद्दे: – मथुरा ने स्वतःसाठी काहीही मागितले नाही, तर तिच्या दोन मुलांसाठी नोकऱ्या मागितल्या. – जिल्हा कलेक्टर विनय गोड यांनी मथुरा यांना 8 लाख रुपयांचा चेक दिला. – मथुरा च्या घराच्या बांधकामासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत [...]

वडगाव पंगु मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)मागील तीन वर्षापासून भरीव निधी देऊन वडगाव पंगु ४० वर्ष प्रलंप्रलंबित रेल्वे गेट नंबर १११ अंडर बायपास चे उद्घाटन ,गाव अंतर्गत कोन्क्रेट रस्ता ,हिरवांकूर फाउंडेशन चे वडगाव पंढरी चे नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले गावात कातरवाडी रोड ,खंडेराव महाराज मंदिर सभामंडप ,जलजीवन चे काम ,स्मशान भूमि सेड [...]

आपुला तो एक देव करुनी घ्यावा ह,भ , प, विश्वनाथ बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने ह भ प पंडित महाराज कोल्हे

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)आपुला तो एक देव करुनी घ्यावा ह,भ , प, विश्वनाथ बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने ह भ प पंडित महाराज कोल्हे त्र्यंबकेश्वर यांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मानव जन्माचे सार्थक आणि हित हे सद्गुरू पासून करुन याच देही याची डोळा पाहिले मुकतिचा सोहळा आदि विविध [...]

होळकरवाडा ( रंगमहाल ) येथे राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ भव्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

रविवार , दिनांक – २ नोव्हेंबर "कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जागर शिवशाही ते होळकरशाही ” उपक्रमांतर्गत… ‘ भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई आयोजित… पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जन्मोत्सवा निमित्ताने…‘ राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ – भव्य बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात चांदवड येथील होळकरवाडा [...]

दिघवद येथे ‘माझी शाळा – माझा अभिमान’ कार्यक्रम संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): दिघवद येथे ‘माझी शाळा – माझा अभिमान’ कार्यक्रम संपन्नचांदवड तालुक्यातील जि.प. आदर्श प्राथमिक शाळा, दिघवद येथे ‘माझी शाळा-माझा अभिमान’ उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिकांचा स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नागरिक कचरू धोंडीराम गांगुर्डे यांनी भूषविले. सर्व प्रथम मुख्याध्यापक श्री केशव वाकचौरे यांनी [...]

निमगव्हाण जि प शाळेत माझी शाळा माझा अभिमान कार्यक्रम संपन्न –

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :निंमगव्हाण ता चांदवड चांदवड तालुक्यातील निमगव्हाण गावात माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगव्हाण येथे माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती मंगलाताई दरेकर सेवानिवृत्त शिक्षिका यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनाने [...]

माझी शाळा माझा अभियान या अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा

काजीसांगवीः उत्तम आवारे जिल्हा परिषदसेमी इंग्रजी शाळा पन्हाळे येथे माझी शाळा माझा अभिमान या अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काजीसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय राजेश उबाळे हे होते .प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर आत्मारामजी कुंभार्डे हे होते .माजी सरपंच श्री विजय कुंभारर्डे [...]

सकल मराठा परिवारकडून रामशेज किल्ल्यावर दीपोत्सव संपन्न

कृषी न्यूज काजीसांगवी उत्तम आवारेःदिवाळीला सकल मराठा परिवाराच्या वतीने नेहमी प्रमाणे ह्यावर्षी ही एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पेठ रोडवरील रामशेज किल्ल्यावर हा उपक्रम राबविण्यात आला.दिवाळी सणाला जेव्हा लोक घरात दिवाळी साजरी करत होती तेव्हा सकल मराठा परिवार टीम नाशिक जिल्ह्यातील किल्ले रामशेज येथे छत्रपती शिवराय छत्रपति [...]

Translate »