Search for:
  • Home/
  • कृषीन्यूज/
  • आपुला तो एक देव करुनी घ्यावा ह,भ , प, विश्वनाथ बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने ह भ प पंडित महाराज कोल्हे

आपुला तो एक देव करुनी घ्यावा ह,भ , प, विश्वनाथ बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने ह भ प पंडित महाराज कोल्हे

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)आपुला तो एक देव करुनी घ्यावा ह,भ , प, विश्वनाथ बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने ह भ प पंडित महाराज कोल्हे त्र्यंबकेश्वर यांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मानव जन्माचे सार्थक आणि हित हे सद्गुरू पासून करुन याच देही याची डोळा पाहिले मुकतिचा सोहळा आदि विविध शब्दांचे पैलु वापरुन अभंगांचा आधार घेऊन मंत्र मुग्ध केले यावेळी कोल्हे महाराजांचे सोनवणे परिवारातर्फे शाल श्रीफळ व पुष्पहार पत्रकार कैलास सोनवणे यांनी व गोपाळ सोनवणे वाळुबा सोनवणे पत्रकार सुनिल सोनवणे समाधान सोनवणे गंगाराम सोनवणे व सोनवणे परिवाराचे मामा श्री शिवाजी महाराज खांगळ व सोनवणे परिवाराचे सदस्य यांनी स्वागत केले या कार्यक्रमाला साथसंगत पुण्य शोलक अहिल्यादेवी होळकर वारकरी शिक्षण संस्था संस्थापक अर्जुन महाराज गांगुर्डे दिघवदकर व. विद्यार्थी स्वर अलंकार गोकुळ महाराज देशमाने व सोपान महाराज वतनमय महाराज यांनी साथ दिली यावेळी अर्जुन महाराज यांचे चिरंजीव कृष्णा महाराज लहान टाळकरी यांचा सत्कार पंडित महाराज यांच्या हस्ते करण्यात आला व विशेष कौतुक केले या कार्यक्रमाला सोनवणे परीवाराचे सगेसोयरे मित्रपरिवार नातेवाईक आणि राजकीय व सामाजिक शेत्रातिल विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंतराव पवार चांदवड तालुक्यातील पत्रकार सुनिल थोरे दिपक निकम दशरथ ठोंबरे विजय काळे सुनिल आणा सोनवणे पोपटराव सोनवणे कृषी न्युज चॅनल चे उत्तमराव आवारे सुनिल काळे संजय शेळके चांदवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत मेचकुल आदि पत्रकार उपस्थित होते तर चांदवड बाजार समितीचे अध्यक्ष नितीन दादा आहेर व डॉ, सयाजीराव गायकवाड डॉ राजेंद्र दवंडे डॉ नितीन गांगुर्डे प्रहार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर अनिल काळे अँड, मारुतराव ठाकरे माजी सरपंच अमरमापारी जेष्ठ नागरिक संघांचे चांदवड तालुका अध्यक्ष शंकर निखाडे व विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे, एल वाघ सर यांनी केले तर आभार पत्रकार कैलास सोनवणे यांनी मानले

पत्रकार -

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required

Translate »