आरोग्यवर्धक आहार घेऊ, नियमित व्यायाम करू आणि तंंदुरुस्त राहू: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर
ठळक मुद्दे: अनुराग ठाकूर यांनी फिट इंडिया हेल्दी हिंदुस्तान (तंदुरुस्त भारत निरोगी हिंदुस्तान) च्या मान्यवर तज्ञांसोबत एक विशेष सत्र घेतलं. यात त्यांनी तंदुरुस्ती, आरोग्यवर्धक आहाराचा तक्ता, ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि…