सापळा मित्र वनस्पती
१ ) झेंडू : – मावा, रसशोषक किडी हाकलतो, निमॅटोड्स ( सुत्रकृमी ) नष्ट करतो . काकडीवर्गीय, टोमॅटो, कांदा, डाळींब व द्राक्षसारख्या फळपिकात खोडाजवळ लावावेत. मुळातुन अल्फाटेर्थिनिल स्त्राव सुटतो.…