Search for:
  • Home/
  • Tag: Animalhusbandry

उन्हाळ्यात जनावरे गाभण का राहत नाहीत; उन्हाळ्यात जनावरांची प्रजनन क्षमता कमी होण्याची कारणे आणि त्यावर उपाय..

वातावरणातील बदलाचा जनावरांच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि सर्वात जास्त परिणाम हा प्रजननावर होतो. उन्हाळ्यात जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते. याची कारणे, परिणाम आणि उपाययोजना या लेखात पाहूया. गाभण न राहण्याची कारणे: १.चारा आणि पाण्याचा प्रभाव: उन्हाळ्यात जनावरे कमी चारा आणि जास्त पाणी पितात. त्यामुळे रवंथ क्रिया कमी होऊन अपचन [...]

Goat Farming Scheme: अहिल्या शेळी योजनेअंतर्गत मिळणार ९० टक्के अनुदानावर शेळ्या..

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करीत असतात. ज्यात कमी खर्चात बंपर कमाई मिळते. मात्र आता पशुपालकांसाठी सरकारने एक निर्णय घेतला आहे. शेळीपालनासाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे.योजनेमध्ये महिलांसाठी 90% अनुदान हे मिळणार आहे म्हणजेच दहा शेळ्या व एक बोकड याप्रमाणे तुम्हाला शेळ्या मिळणार आहे. सर्वसाधारण 18 शेळ्यांपासून तुम्ही एका [...]

Goat Farming : शेळीपालन व्यवसाय – आरोग्य व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बाबी

Goat Rearing : शेळी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा व्यवसाय आहे.शेळी हा प्राणी काटक असतो. त्याची क्षमता विपरीत हवामानाशी जुळवुन घ्यायची असते. आरोग्य व्यवस्थापन व व्यवस्थापनातील बाबी : -गोठा व्यवस्थापनात आवश्यकतेनुसार वेळोवेळी योग्य बदल करावे. -शेळ्यांना हंगामनिहाय हिरवा आणि सुक्या चारा [...]

शेळयांचे आजार व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना..

शेळी पालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व तसेच शेळयांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखविल्यास कळपातील जनावरांना विविध रोगाची लागण होऊन शेळयांच्या मृत्युमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा वेळी ताबडतोब पशुवैद्याकडून कळपातील आजारी शेळयांचे उपचार करून घेणे फायदेशीर ठरते. तसेच शेळीपालकांना साथीच्या रोगांची लक्षणे उपचार [...]

दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार देणार अनुदान,जाणून घ्या काय आहे योजना?

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपयांच्या सबसिडीसोबत ३२ रुपयांचा दर मिळणार आहे.राज्याच्या दूध दराच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.४ [...]

Animal Diseases : पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार

पावसाळ्यात वातावरणामध्ये आर्द्रता अधिक असल्यामुळे जनावरांना जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होतात. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी आजारांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे.पावसाळ्यात कृमींच्या वाढीसाठी वातावरण पोषक असते. त्यामुळे जनावरांना शिफारशीत कृमीनाशके द्यावीत. संसर्गजन्य आजारांची ओळख, लक्षणे व प्रसार – अँथ्रेक्स : – गाईमध्ये याचा सर्वांत जास्त [...]

शेळीपालनासाठी कोणत्या शेळ्यांच्या जाती निवडाव्यात?

शेळी विकत घेताना ती चांगल्या गुणधर्माची असावी.तसेच १ ते ३ वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे योग्य राहील.शेळीपालन करण्यासाठी उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीच्या जातींची निवड करावी. दूध उत्पादनासाठी शेळ्यांची निवड : संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे .या शेळ्या रंगाने [...]

Animal Care : पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे

दमट वातावरण आणि ओलाव्यामुळे शेळ्यांना आजार होण्याची दाट शक्यता असते.आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे – १)आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी ६० वॉटचा विजेचा बल्ब लावावा. २) पावसाळ्यात गोठ्याच्या दाराजवळ चुना टाकावा. ३)शेडमधील जमिनीवर ही चुना टाकल्याने शेळ्यांना आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी [...]

कोंबड्यांना संधिवात होण्याची कारणे, लक्षण व उपचार

संधिवात हा आजार अंडी देणाऱ्या तसेच मांसल कोंबड्यांमध्ये दिसून येतो. या रोगामुळे कोंबड्यांची दहा ते पंधरा टक्के मरतुक होते त्यामुळे पोल्ट्रीधारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. पोल्ट्रीधारक पक्षांना जीवनसत्व ड पुरवठा जास्त प्रमाणात करतात पण जीवनसत्व अ पुरवण्याकडे दुर्लक्ष झाल्यावर कोंबड्यांमध्ये संधिवात आजार दिसून येतो.ब्रॉयलर कोंबडीमध्ये हा रोग सामान्य [...]

Translate »