Tag: broadbeans

ताटी पद्धतीने वालाची लागवड 🌱

वाल हे वेलवर्गीय भाजी आहे.वेलवर्गीय भाजीपाल्यामधील वाल या पिकापासून जास्तीचे उत्पादन हवे असेल तर पिकाला आधार व वळण देणे आवश्यक आहे.वालाच्या वेलीची वाढ चार ते पाच मीटरपर्यंत होते. या पिकाला…

Translate »