Search for:
  • Home/
  • Tag: Chana Market

हरभऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहतील? बाजाराची दिशा काय राहू शकते..

हरभऱ्याचे भाव सध्या काही कारणांनी कमी झाले आहेत. सरकार मात्र ग्राहकांचा विचार करून बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यंदा घटलेले उत्पादन या घटकाचा हरभरा बाजारावर पुढील काळात काय परिणाम होऊ शकतो आणि बाजाराची दिशा काय राहू शकते, जाणून घेऊया. यंदा हरभरा लागवड कमी होण्याचे मुख्य कारण होते कमी पाऊस. [...]

Chana Market: हरभरा बाजार दबावात का आहे?

Chana Market: हरभरा बाजार दबावात का आहे? देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहेत. नाफेडची खेरदीही जोमात सुरु आहे. पण सरकार यंदा कडधान्य बाजारावर दबाव ठेऊन आहे. सरकार कोणत्याही वेळी कोणताही निर्णय घेऊ शकते, अशी भीती सध्या बाजारात असल्याचं व्यापारी आणि प्रक्रियादार सांगत आहेत. परिणामी हरभरा बाजारात चैतन्य दिसत नाही. [...]

Translate »