चांदवड येथे जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याची मागणी
चांदवड – कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत आणि जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन चांदवड पोलीस ठाण्याचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. निकम टी. पी., चांदवड तालुका अध्यक्ष [...]