मुकेश अंबानींचा दिवाळी धमाका! मोफत इंटरनेटचा वर्षभर आनंद..असा घ्या या ऑफर चा फायदा..
मोबाईलचा वाढता वापर आणि किफायतशीर डेटा प्लॅन्समुळे इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढत आहे. भारतात 49 कोटींहून अधिक ग्राहक असलेल्या रिलायन्स जिओने दिवाळीनिमित्ताने ग्राहकांसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली आहे. जिओने नव्या…