Search for:
  • Home/
  • Tag: glowingskin

थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि निस्तेज होते. त्यामुळे त्वचेला विशेष काळजीची गरज असते. योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास ती मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते. खाली दिलेल्या टिप्स तुमची हिवाळ्यातील त्वचेसाठी मदत करतील. — १. त्वचा मॉइश्चरायझ करा थंड हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे चांगल्या [...]

थंडीत घ्या त्वचेची काळजी..
हिवाळ्यात त्वचेचे रक्षण करण्यासाठी खास टिप्स…!

थंडीत आपल्या त्वचेतील ओलावा कमी होतो.कडाक्याची थंडी आणि कोरडेपणा यामुळे त्वचेचे सौंदर्य बाधित होत आहे.या काळात त्वचेची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे असते.हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट राहण्यासाठी त्वचेला सूट होईल अशीच क्रीम अथवा बॉडीलोशन वापरावे. थंडीत कडक पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा जास्त ड्राय पडू शकते. त्यामुळे शरीराला मानवेल एवढे गरम पाणी [...]

Alovera : चेहरा सुंदर दिसण्यासाठी करा हे उपाय, डाग ही जातील चेहरा ही उजलेळ…

कोरफडचेहरा सुंदर दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरील डाग, मुरुम घालवण्यासाठी कोरफड महत्त्वाची भुमिका बजावतं.रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्याने चेहरा डाग नाहीसे होतात. कोरफड जेलमध्ये ९९ टक्के पाणी असतं जे चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उत्तम असतं.कोरफड जेलचा तुम्ही नियमित वापर केला तर त्वचेवर असणारे डाग, मुरुमांपासून तुम्हाला लवकर सुटका मिळू शकते. रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्याने चेहरा [...]

Translate »