Search for:
  • Home/
  • Tag: hailstorm crop loss chandwad

चांदवड तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागात गारपिटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – चांदवड तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागात आज दुपारी चार वाजेपासून जोरदार पावसासह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा बियाण्यासाठी लावलेले डोंगळे यामुळे खराब झाले असून, अनेक ठिकाणी डोंगळे काढणीस तयार होते. काही भागांत शेतकरी कांदा काढून झाडाखाली उन्हापासून वाचवण्यासाठी ठेवला होता, पण अचानक पावसामुळे [...]

Translate »