Ladki Bahin Scheme: लाडकी बहिण योजनेमुळे बँक कर्मचारी जाणार संपावर ; वाचा सविस्तर..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे बँकांमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. यामुळे बँक कर्मचारी काम करताना अस्वस्थ आणि घाबरलेले वाटत आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील बँक कर्मचारी संघटनेने जाहीर केले आहे की, त्यांना कामाच्या…