Kolhapur News: अंबाबाई लक्ष्मी बाजारात ३ कोटींची उलाढाल ; खिलार बैलजोडीची विक्री ९ लाखांमध्ये पडली पार…
विजयादशमीच्या पहिल्या सोमवारी कोल्हापूरच्या वडगाव बाजार समितीत भरलेल्या जनावरांच्या अंबाबाई लक्ष्मी बाजाराला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला....