कर्ज महाग होणार नाही ! तुमचा EMI देखील वाढणार नाही, RBI ने रेपो रेट 6.5% ठेवला कायम..
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सलग सातव्यांदा व्याजदरात बदल केलेला नाही. RBI ने व्याजदर 6.5% वर कायम ठेवले आहेत. म्हणजे कर्ज महाग होणार नाही आणि तुमचा EMI सुद्धा वाढणार नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये RBI ने शेवटचे दर 0.25% ते 6.5% ने वाढवले होते.RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज म्हणजेच शुक्रवारी [...]