सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; 8 महिन्यांपूर्वी झालं होतं लोकार्पण
सिंधुदुर्गामधील राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 32 फूट उंच पुतळा कोसळला आहे.अवघ्या 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबाबतचा भारतीय नौदलाचा दावा: भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल जे निवेदन जारी केले आहे, त्यावरून काही महत्त्वाच्या मुद्दे समोर आले [...]