सौर कृषी पंप योजना: ९५% पर्यंत सबसिडीसह २५ वर्षे सिंचनाची सुविधा! योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद, कसा कराल अर्ज?
"मागेल त्याला सौर कृषी पंप योजना" महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केली होती. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपांच्या सहाय्याने...