चांदवड नगर परिषद : भाजपाचे वैभव विजय बागुल थेट नगराध्यक्ष; 6,925 मतांनी दणदणीत विजय
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वैभव विजय बागुल यांनी 6,925 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे चांदवड शहरात भाजपाचा प्रभाव अधिक…