दिघवद येथे आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन

दिघवद येथे आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न.

कैलास सोनवणे: दिघवद वार्ताहर येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले यात हनुमान मंदिरासमोरील जागेवर पेवर ब्लॉक बसवणे तसेच शिवमळा गोई नदिवर पुल बांधणे , हनुमान मंदिराजवळ भूमिगत पाण्याची टाकी, गावाजवळ गोई नदीकाठी पायऱ्या बांधणे पिण्याची टाकी बांधणे मसोबा एकलव्य नगरात समाज मंदिराची दुरुस्ती करणे तसेच व्यायाम शाळेच्या पाठीमागे शौचालय बांधणे व दिघवद बोपाने नदीवरील पुलाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर तालुका भा,ज,पा अध्यक्ष मनोज शिंदे माजी सभापती डॉक्टर नितीन गांगुर्डे महिला अध्यक्षा सौ गीता ताई झाल्टे हिवरखेडे ग्रामपंचायत सरपंच पिंटू भोईटे दिघवद सरपंच वालयाबाई पवार उपसरपंच सुरेखाताई आहेर मोतिराम पवार उतमराव झाल्टे, अमर मापारी रावसाहेब गांगुर्डे , गंगाधर गांगुर्डे आदी उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी दिघवद येथील दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे आमदार आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच राज्यस्तरीय ताय कांदो स्पर्धेत आलेली स्नेहल विठ्ठल गांगुर्डे सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच पुत्र मोतीराम पवार यांनी गावाच्या व परिसरातील विविध कामांची मागणी आमदार राहुल आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली व गावाला विशेष निधी दिल्याबद्दल आभार मानले यावेळी गावातील ग्रामस्थांनी विविध कामांचे मांगणीचे निवेदने दिले यावेळी सरपंच श्रीमती वाल्याबाई पवार व ग्रामपंचायत संचालक मंडळांनी आमदार राहुल आहेर यांचा सत्कार केला तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांचा सत्कार सोसायटीचचे सभापती नारायण गांगुर्डे व संचालक मंडळांनी केला यावेळी आमदारांनी दिघवद गावाचे कामे केल्याने गावाचा विकास अशा झाला हे आज नमुद केले व अजुनही कामे करणारच अशे जाहीर केले.

यावेळी सोसायटीचे सभापती नारायण गांगुर्डे अमर मापारी शोभाबाई मापारी पुरुषोत्तम बारगळ कचरू गांगुर्डे राजाराम गांगुर्डे रावसाहेब गांगुर्डे विठ्ठल गांगुर्डे आनंदा गांगुर्डे पोपटराव गांगुर्डे रामभाऊ गांगुर्डे रमण मापारी किरण मापारी शामा गांगुर्डे गांगुर्डे कैलास पगार योगेश मापारी आर व्ही गांगुर्डे सोमनाथ गांगुर्डे किशोर मापारी गोविंद गांगुर्डे सदाशिव गांगुर्डे सिताराम शेळके घोलप कारभारी गांगुर्डे सुनील गांगुर्डे साहेबराव गांगुर्डे पंडित गांगुर्डे दिलीप मापारी बच्चू केदारे रघुनाथ गांगुर्डे पोपट निखाडे पंडित गांगुर्डे साहेबराव गाडे बाळासाहेब रसाळ नामदेव मापारी शिवाजी गांगुर्डे तुळशीराम मापारी उतम मापारी घनशाम गांगुर्डे अंबादास मापारी विविध संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते

पत्रकार -

Translate »