आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

कैलास सोनवणे( पत्रकार) :काल राजदेर वाडी ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी भाजप जेष्ठ नेते श्री.बाळासाहेब वाघ, भाजप जेष्ठ नेते श्री.पंढरीनाथ खताळ, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, भाजप तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.रघुनाथ आहेर, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, उपअभियंता श्री.शिरोडे साहेब, श्री.शांताराम भवर, श्रीमती.गीताताई झालटे, श्री.योगेश ढोमसे, श्री.विजय धाकराव, श्री.बाजीराव वानखेडे, श्री.वाल्मिक पवार, श्री. नाना सलादे, श्री.सुरेश पाटील सर, श्री.राजेंद्र पाटील, श्री.अरुण देवढे, श्री.मन्सूर मुलाणी, श्री.देविदास आहेर, श्री.नंदू जाधव, श्री.सिद्धार्थ यशवंते, श्री.रामदास जाधव, श्री.तानाजी जाधव, श्री.निवृत्ती शिंदे, श्री.सुरेश जाधव तसेच समस्त ग्रामस्थ व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »