दिघवद सोसायटी सभापती पदी पोपटराव विश्वनाथ गांगुर्डे यांची निवड तसेच उप सभापती शोभाबाई मापारी यांची अविरोध निवड

दिघवद सोसायटी सभापती पदी पोपटराव विश्वनाथ गांगुर्डे यांची निवड तसेच उप सभापती शोभाबाई मापारी यांची अविरोध निवड
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) तालुका चांदवड येथे दिघवद विविध कार्यकारी सोसाय यावेळी निवडणूक अधिकारी चेतन राणे हे होते तर सचिव राजेंद्र सोनवणे यांनी सहकार्य केले निवडणुकीची प्रक्रिया चांदवड मार्केट मार्केट परिसरात चांदवड तालुका देखरेख सहकारी संस्था मर्यादित चांदवड येथे करण्यात आली यावेळी राजेंद्र पाटील सोमनाथ गांगुर्डे नानाभाऊ गांगुर्डे आनंदा गांगुर्डे नारायण गांगुर्डे राजाराम मापारी रमण मापारी आप्पा हांडगे अनुसया गांगुर्डे लक्ष्मण गांगुर्डे प्रमोद गांगुर्डे पुरुषोत्तम बारगळ डॉ दवंडे शिवशेना तालुका अध्यक्ष निलेश ढगे दिलीप मुंजाळ किरण मापारी तसेच अनिल शेळके बाबुराव घोलप पुंडलिक
गांगुर्डे बाळनाथ आहेर दिलीप मापारी संतू मापारी विठ्ठल मापारी उत्तम मापारी बाळू मापारी सोपान शेळके अनिल मापारी प्रकाश मापारी. तसेच ग्रामस्थ बहु संखेने उपस्थित होते