दिघवद येथे विविध विषयांवर ग्रामसभा संपन्न ग्रामस्थ झाले आक्रमक

दिघवद येथे विविध विषयांवर ग्रामसभा संपन्न ग्रामस्थ झाले आक्रमक कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दिघवद येथे सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली यात विविध विषयांवर उपस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने आक्रमक झाले यावेळी दिघवद गावातील गटार व शोष खडे तशेंच चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यात ठेवा. आम्हाला मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी कुठलाही विरोध नसून केवळ चांदवड तालुका मालेगाव मध्ये समावेश करू नका भौगोलिक दृष्ट्या तालुक्याचे रितीरिवाज रूढी परंपरा भाषा शैली यामध्ये बदल असल्याने चांदवड तालुका नाशिक जिल्ह्यात ठेवावा नाशिक जिल्ह्याची व चांदवड तालुक्याची नाळ जोडले असून आमचा एकमताने ठराव ग्रामसभेत करण्यात येत आहे यावेळी वित्त आयोगाचे कामे करणे पोखरा योजना ची अंमलबजावणी बाबत उर्दू दिघवत शिव रस्ता वहिवाट मोकळा करणे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करणे, दिघवत गावाला काजी सांगवी सब स्टेशन मधूनच लाईट मिळणे तसेच सोसायटी तर्फे डिझेल पंप चालू करणे बाबत जि प शाळेचे कामे करणे गावपाठ चारी खोदाई व काँक्रेटिंग करणे यावेळी ग्राम कृषी विकास समिती तयार करण्यात आली व बाल संरक्षण समिती ही करण्यात आली वित्त आयोगाबाबत चर्चा करण्यात आली दिगवत गावातील व परिसरातील शिव रस्ते स्मशानभूमी दुरुस्ती करणे शोभितकरण करणे तसेच गावात सार्वजनिक व वैयक्तिक शोषखड्डे घेणेबाबत परसुल येथील पाणी, गोविंद बाबत तसेच चांदवड येथील महसूल विभागातील अधिकारी एक महिन्याला गावात येऊन राशन कार्ड व इतर दाखले मिळण्यासाठी कॅम्प लावणे व ग्रामस्थांची समस्या दूर करणे दिगवत गावातून गेलेला रस्ता हा गावाच्या बाहेरून होणे बाबत घरकुल योजना तसेच अंगणवाडी मदतनीस भरती करणेबाबत गोई नदीवर व वाघाडी नदीवर केटीवेअर बंधारे बांधणे बाबत गावातील वाचनालयाची दुरुस्ती व साहित्य मिळणे बाबत आधी मांगणी ग्रामस्थांनी केली असता नवनिर्वाचित सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी गावातील सर्व कामे करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी आजी माजी सरपंच कर्मचारी कृषी अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

पत्रकार -

Translate »