कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : चांदवड तालुक्यातील दिघवद गावच्या शिवनगर गणेश मित्र मंडळाने गेल्या 25 वर्ष्यापासून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे येथील युवकांनी प्रत्येक घरात गणपती न बसवता सर्वांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी गणेशाची स्थापना करतात त्यामुळे गावातील एकोपा स्नेह आणि बंधूभाव अधिक दृढ झाला आहे त्याच प्रमाणे या शिवनगर गणेश मित्र मंडळाने एक अगळा वेगळा कार्यक्रम, भजन, संस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन केले जाते तसेच दररोज सायंकाळी आरती झाल्यावर सर्वांना महाप्रसादाची पंगत दिली जाते. या मंडळाचे सउंस्थापक प्रताप गांगुर्डे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गांगुर्डे, उपाध्यक्ष, दत्तू पाटिल (सर ) खजिनदार, प्रवीण गांगुर्डे तसेच सदस्य गणेश पाटिल,समाधान गांगुर्डे, सोपान गांगुर्डे, गणेश गांगुर्डे,किरण (बबलू ) गांगुर्डे, बापु बनकर, विशाल गांगुर्डे, निखिल बनकर, किशोर गांगुर्डे, सचिन वाघमोडे, अजय वाघमोडे, दिपक वाघमोडे, ऋषीं देसाई व इतर सदस्य व सर्व स्रेष्ठ मंडळींचा या मंडळात योगदान लाभले.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »