कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)जय योगेश्वर गणेश उत्सव मित्र मंडळ’’ याठिकाणी काल दुपारी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष ‘’आमदार मा.श्री.डॉ.राहुल दादा आहेर’’ यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी गावातील ग्रामस्थ प्रतिष्ठीत नागरिक व सर्व जय योगेश्वर गणेश मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त ह भ प नवनाथ महाराज गांगुर्डे,भाजपा तालुका अध्यक्ष श्री मनोज शिंदे व संदीपकाका काळे,कृषी उत्पन्न बाजार सभापती संचालक श्री योगेश ढोमसे,ज्ञानेश्वर बरकले परसूल,श्री सागर अहिरे,मा सरपंच श्री कैलासराव खैरे मा सरपंच मा चेअरमन श्री मारुती नामदेव गांगुर्डे ,मा चेअरमन दत्ता नाना गांगुर्डे ,राजेंद्र गांगुर्डे ,उपसरपंच आण्णा पाटील गांगुर्डे,उषा खैरे,पो.पाटील सुनंदा गांगुर्डे शाळेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैष्णवी गांगुर्डे , शांताराम गांगुर्डे ,योगेश बच्छाव,गणेश गांगुर्डे ,संदीप गांगुर्डे ,सजन गांगुर्डे ,भगवान गांगुर्डे,ओम गांगुर्डे,योगेश गांगुर्डे,गोरख गांगुर्डे,पुंजाराम खैरे,हरी गोसावी,भगवान खैरे,ज्ञानेश्वर गांगुर्डे,आदि उपस्थित होते….💐💐💐💐💐💐🙏🙏

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »