कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): सिन्नर ते चांदवड बस सेवा सिन्नर आगारातून दिनांक 10.9.25. बुधवार रोजी सुरू झाली असून ही बस सकाळी 7.30 वाजता सिन्नर आगारातून सुटेल व 12.30 मिनिटांनी चांदवड येथे पोहोचेल बस सिन्नर बारागाव पिंपरी मार्गे पूर्वीच्या मार्गानेच सर्व स्टॉप घेत चांदवड येथे पोहोचेल व त्याच मार्गे सिन्नर येथे येईल या बसचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री. दत्तात्रय गोसावी (सामाजिक कार्यकर्ते बारागाव पिंपरी) व मा. श्री. हेमंत नेरकर साहेब (आगार व्यवस्थापक सिन्नर) भारत शेळके साहेब( बस स्थानक प्रमुख सिन्नर) यांनी केले आहे. या बसची सिन्नर ते चांदवड पहिली फेरी मध्ये आज प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिनांक 10.9.25.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »