कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड : श्रीमती के.बी आबड होमीओपॅथीक मेडीकल कॉलेज व श्रीमान आर.पी. चोरडीया हॉस्पिटल चांदवड यांचे वतीने तिसगांव ता.चांदवड येथे मोफत आरोग्य तपासणी व होमीओपॅथीक औषध उपचार शिबीर संपन्न झाले सदर शिबीरासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री.बेबीलालजी संचेती श्री अजित सुराणा श्री.नंदुभाऊ ब्रम्हेचा तसेच मा.समन्वयक सदस्य डॉ सुनिल बागरेचा श्री सुमतीलाल सुराणा श्रीआकाश जैन, शिबीराचे उदघाटन प्राचार्य श्री डॉ अजय दहाड व डॉ सुनिल जांगडा यांचे मार्गदर्शन लाभले शिबीरात वरीष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ प्रकाश कबाडे यांनी ५५ गरजु रुग्णांची तपासणी करून उपचार केले शिबीर यशस्वी होणेस नर्स प्रतिक्षा कुऱ्हाडे,साहेबराव गांगुर्डे, संकेत मोगल तसेच आंतरवासीय विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे,तिसगावचे सरपंच सौ मिराबाई गांगुर्डे,उपसरपंच आण्णा गांगुर्डे, सदस्य व मा.सरपंच श्री कैलास खैरे,उत्तम गांगुर्डे,श्री धोंडीबा गांगुर्डे,भिकाजी गांगुर्डे, श्री रामदास गांगुर्डे,सौ आशाबाई गांगुर्डे,विकास गांगुर्डे,ग्रामसेवक प्रकाश सुर्यवंशी,पद्माकर केदारे,हिरामण माळी, शंकर गांगुर्डे,अंगणवाडी सेविका सुमन गांगुर्डे,रुपाली गांगुर्डे, बेबीबाई गांगुर्डे,मनोज गांगुर्डे, संदीप गांगुर्डे, अनिकेत गांगुर्डे, बरकले सर,देवरे गायकवाड,रविंद्र गांगुर्डे, शरद जुंदरे,वाळुबा गांगुर्डे,योगेश गांगुर्डे,संजय जगझाप आदी ग्रामस्थ उपस्थित होते

