कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : दिघवद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी घ्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे  आयोजन करण्यात आले होते यावेळी सभापती पोपटराव गांगुर्डे हे अध्यक्ष स्थानी होते यावेळी मागिल  सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली तर 2024,25या वार्षिक अहवाल व सहकारी वर्षातील तरीजे , ताळेबंद व नफा,,तोटा  पत्रक वाचण्यात आले तशेंच विविध प्रकारचे विषय या वेळी घेण्यात आले तर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे सभापती पोपटराव गांगुर्डे व सचिव राजेंद्र सोनवणे यांनी दिली या वेळी शासकिय योजना  शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सी एस सी  चे उदघाटन  संस्थेचे संचालक सोमनाथ गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसभापती ग ,भा  शोभाबाई मापारी  सदस्य आनंदा गांगुर्डे  राजाराम मापारी पुरषोत्तम बारगळ पंडीत गांगुर्डे लक्ष्मण गांगुर्डे  प्रमोद गांगुर्डे  सौ अनुसयाबाई गांगुर्डे  नारायण गांगुर्डे  आप्पासाहेब हांडगे  रमेश मापारी  आर व्हि  पाटील रामभाऊ हिरे  सोमनाथ गांगुर्डे  दिलिप मुजाळ   आनिल गांगुर्डे   एन पी गांगुर्डे  बंडुदेवरे  उतममापारी सुनिल गांगुर्डे  शिवाजी तात्या गांगुर्डे अमर मापारी  पुंडलिक गांगुर्डे  शिवाजी पगार  बाळनाथ आहेर बाबाजी गांगुर्डे  बनुबाई गागरे आदि सभासद व गावकरी उपस्थित होते यावेळी सचिव राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »