नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार राहुल आहेर यांच्या पुढे मांडली सरसगट पंचनामा करण्याची मागणी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड तालुक्यात दोन ते तिन दिवसांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने प्रशासकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित पाहाणी करण्यात आली यावेळी दिघवद हिवरखेडे दहिवद वाळकेवाडी आदि गावातील परिसराची पाहणी करण्यासाठी चांदवड तहसीलदार मंदार कुलकर्णी गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे कूषीआधिकारी निलेश मावळे हे उपस्थित होते यावेळी शेतकर्यांनी विविध ठिकाणी सोयाबिन कांदा मका. टोमॅटो भाजिपाला व कांदा रोपे लागवडीसाठी आलेले पाण्यामुळे खराब होणारे व सोयाबीन पाण्यात कुजलेल्या अवस्थेत पाहाणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश आमदार राहुल आहेर यांनी दिले यावेळी अध्यक्ष मनोज शिंदे डॉ नितीन गांगुर्डे योगेश ढोमशे राजेंद्र गांगुर्डे पिंटु भोयटे डॉ भावराव देवरे राजुपाटिल तळेगाव नितीन फंगाळ कूषीसाहयक सौ मिसाळ सरपंच रावसाहेब गांगुर्डे सभापती पोपटराव गांगुर्डे नारायण गांगुर्डे राजेंद्र मापारी पत्रकार विजय काळे गंगाधर गांगुर्डे अमर मापारी सर्जेराव गांगुर्डे बाळासाहेब वाघमोडे साहेबराव निंबाळकर बाळासाहेब केदारे सोपान आरतनुर आपा गांगुर्डे सुनिल गांगुर्डे व विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते

