सकल धनगर मल्हार सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी बाळासाहेब वाघमोडे यांची नियुक्ती

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): महाराष्ट्र सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमारे यांनी चांदवड तालुक्यातील दहिवद येथिल बाळासाहेब वाघमोडे यांची नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसे नियुक्ती पत्र वाघमोडे यांना देण्यात आली तर दहिवद ग्रामपंचायत सरपंच सौ रत्नाबाई खांदे उपसरपंच छायाबाई वाघमोडे खंडेराव झुराळे संदिप वाघमोडे रामदास देसाई छायाबाई निंबाळकर पत्रकार दसरथ ठोंबरे सोपनिल निंबाळकर पिंटुगाडे आत्माराम मोहिते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले


