कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)कादवाचे व्हा. चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे( शरदचंद्र पवार पक्ष) नेते शिवाजीराव बस्ते यांनि पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.


चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण येथील श्री बस्ते हे तालुक्यासह दिंडोरी, निफाड तालुक्यात लोकप्रिय असणारे सर्वसामान्य नेते, प्रगत शेतकरी असून कादवा कारखान्यासह तालुक्यातील सहकार व राजकीय क्षेत्रात त्यांनी काम केले आहे त्यांच्या कामाचा भाजपला नक्कीच फायदा होईल असे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले आहे यावेळी माजी महापौर बाळासाहेब सानप, आ. डॉ. राहुल आहेर, भूषण कासलीवाल, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, शांताराम भवर,अनिल कोठुळे,सुनील पाचोरकर,विजय पुरकर, उपस्थित होते.


यावेळी पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार दिगंबर कडाळे,परशराम चौरे, प्रतापसिंग परदेशी, राजाराम तिडके,सुभाष पूरकर,सुनील चौरे, अशोक पुरकर, अशोकराव तिडके, संजय पुरकर, गोरक्षनाथ पुरकर, शंकर पुरकर, बाळू पुरकर, रामनाथ बस्ते, निवृत्ती कतवारे, किशोर परदेशी उपस्थित होते.

माजी आमदार शिरीष कोतवाल बीजेपी मधे गेल्याने काँग्रेस मध्ये मोठी पोकळी तालुक्यात राजकारणात होणार बदल

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »