संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार होते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.

गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनांद्वारे लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारधारेने अनेक पिढ्यांना प्रेरित केले आणि समाजात सकारात्मक बदल घडवले.

त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा अधिक समृद्ध झाली आहे. गाडगे महाराजांचे योगदान आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.

गाडगेबाबा यांची कीर्तनाची पद्धत आणि त्यातून समाजावर झालेला परिणाम आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

‘गाडगेबाबांनी वारकरी संप्रदायात मोठी घुसळण घडवली’

डॉ. सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. गेल्या 44 वर्षांपासून त्यांचा संतपरंपरेचा अभ्यास आहे. त्यांनी ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘पालखी सोहळा-उगम आणि विकास’, ‘अमृतानुभवाची वासुदेवी टीका’, ‘तुकाराम गाथेची देहू प्रत’ ही पुस्तकंही लिहिलं आहे.


स्रोत (Source): https://www.bbc.com/marathi/articles/c5yjend3k32o

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »