सेंद्रिय शेती : RPS-76 सेंद्रिय खत

🌱🌱सेंद्रिय शेती🌱🌱

RPS-76  सेंद्रिय खत का वापरावे :

  • कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर “जमिनीची सुपकता” अत्यंत महत्वाची GCआहे.
  •  ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे
  • ज्या जमिनीचा EC  0.5 च्या आत आहे
  • ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे
  • ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत.
  • पिकास आवश्यक असणारे ” मूळ अन्न द्रव्ये – घटक ” 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 भाग पाडले आहेत.
  1.  नैसर्गिक अन्न घटक = 3 ;
    1 कार्बन 2 हैड्रोजन 3 प्राणवायु
    हे नैसर्गिक उपलब्ध आहेत.
  2.  मुख्य अन्न द्रव्ये = 3;
    1 नत्र 2 स्फुरद 3 पालाश.
    प्रमाण जास्त लागते म्हणून मुख्य अन्न द्रव्ये म्हणतात.
  3. दुय्यम अन्न द्रव्ये = 3;
    1 कैल्शियम 2 मैग्नेशियम 3 गंधक.
    मुख्य अन्न द्रव्याच्या मानाने खुप कमी पुरवावे लागते म्हणून म्हणून याचे नाव दुय्यम अन्न द्रव्ये म्हणतात.
  4.  सूक्ष्म अन्न द्रव्ये = 7
    1 फेरस = लोह, 2 झींक = जस्त, 3 कॉपर = तांबे , 4 मंगेनिज, 5 मोलाब्द , 6 बोरॉन, 7 निकेल
    ही 7 अन्न द्रव्ये , मुख्य आणि दुय्यम अन्न द्रव्याच्या मानाने खुप88 कम अति सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतातww म्हणून याना सूक्ष्म अन्न द्रव्ये असे म्हणतात.88
    1 क्रमांकाचे अन्न द्रव्ये नैसर्गिक रित्या पिकासा मिळतात . त्याची फारशी चिंता करावी लागत नाही. मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म5 अन्न द्रव्ये या तिन्ही द्रव्य बाबत लक्ष्य द्यावे लागते.
    हे 13 अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात,6 ते वजा5 जाता आवश्यक अन्न द्रव्ये पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास “अपटेक्” “शोषण” करता येत6 नाहीत. म्हणून या स्वरूपास “स्थिर स्वरूप” किंवा Fix Form असे म्हंटले जाते. ही अन्न द्रव्ये पिकास “अपटेक्” करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागते . हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. ह्या विविध प्राकारच्या जीवाणुंची ‘संख्या6 आणि6 2 ही अत्यंत महत्वाची असते. या साठी त्याना त्यांचे खाद्य6 योग्य प्रमाणातw पुरवावे लागते. आणि ते म्हणजे ” सेंद्रिय कर्ब ” होय. जमिनित सेंद्रीय 6 पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे. सरसरीw 0.3 ते 0.5 एवढीच असते. ही पातळी वाढवणे साठी सेंद्रिय कर्ब द्यावा लागतो. सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो.
    “”””””””””””””””””””””””'”””””””””””””””””””””””

“RPS-76″ सेंद्रिय खत”:

फायदे:
🔹 RPS-76 सेंद्रिय खत जमिनीत टाकल्यामुळे जमिनीतील हृयुमस चे प्रमाण वाढते.त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व जमिन सुपीक बनते परिणामी जमिनीची जलधारणा शक्ती वाढते व हवा खेळती राहते.
🔹 RPS-76  खता मधील सुक्ष्मजीवाणु मुळे जमिन भुसभुशीत होते.त्यामुळे पीकांची उगवण क्षमता लवकर होते तसेच पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पिक नैसर्गिकरित्या निरोगी व जोमदार वाढते.
🔹 RPS-76  वापराने अन्नधान्य,भाजीपाला व फळ पिकामध्ये चव,रंग,दर्जा,टिकाऊपणा व उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होते.
🔹 RPS-76  खतांमुळे पिकांना लागणारी मुख्य अन्नघटक(NPK),दुय्यम अन्नघटक(Ca,Mg,S) व सुक्ष्म मुलदव्ये (Fe,Br,M,Ca,Zn etc) तसेच सेंद्रिय आम्ले (हृयुमिक,ॲमिनोज,फुल्विक,सिवीड ) मुबलक प्रमाणात मिळतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीतील अन्नघटक झिरपुन जात नाहीत.
🔹 जमिनीचा सामू (pH) नियंत्रित राहतो.
🔹 जमिनीतील हानिकारक बुरशी तसेच सुञकृमी,वाळवी,हुमणी इ.कीडी पासुन होणाऱ्या मुळकुज व रोपमर इत्यादी  पासुन बचाव होतो.
🔹  RPS-76  च्या सततच्या वापरामुळे रासायनिक खतांची बचत होते.जमिन कायम स्वरुपी जिवंत राहते. त्यामुळे माणसाला सुरक्षित अन्न मिळते.
🔹#-संपर्क:- विजय कुलथे 9822611345 ।9422775057

पत्रकार -

Translate »