Cotton Market: आजही कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच

Cotton Market: आजही कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच


बाजारातील कापूस आवक आजही सरासरीपेक्षा जास्त होती. काही भागात शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली. त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात काही ठिकाणी सुधारणा दिसली. तर बहुतेक ठिकाणी दरपातळी स्थिरावली होती. मग कापसाच्या भावात किती सुधारणा दिसली? आज कापसाला काय भाव मिळाला? पुढील काळात कापसाचे भाव काय राहू शकतात? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

पत्रकार -

Translate »