Author: Krushi News

Pik Vima Bharpai : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पीक विम्याच्या अग्रिम भरपाईसाठी या जिल्ह्यांमध्ये अधिसूचना, इतर जिल्ह्यांत पंचनामे सुरू

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकरी पिकांचे नुकसान सोसून बसले आहेत. या पार्श्वभूमीवर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून जिल्हा प्रशासनाने २५% अग्रिम भरपाई जाहीर केली आहे.…

Rain Alert : पावसाला पोषक हवामान असल्याने उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा..

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका तीव्र झाला आणि तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले. मात्र, हवामानात बदल झाला आणि परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तापमान थोडे कमी झाले. आज (ता. १४) कोकणातील पालघर,…

Onion Market : कांद्याला झळाळी! लाल कांद्याला मुहूर्ताचा प्रतिक्विंटल ७१०० रुपये दर..

या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरीप लाल कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम म्हणून दसऱ्याच्या सणावर जिल्ह्यातील बाजारपेठेत लाल कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले. खारीपाटा (उमराणे) येथील रामेश्वर…

Maharashtra: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय,वाचा सविस्तर..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित…

Kanda Bajarbhav : दसऱ्याला लासलगाव मार्केटला कांदा आवक, बागलाणला लाल कांदा खरेदीला सुरुवात..बाजारात कांद्याची आवक किती झाली? 

दसऱ्याच्या दिवशी केवळ लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळ सत्रातील कांदा लिलाव सुरु होती. तर जळगाव बाजारात सकाळच्या सुमारास लाल कांद्याची आवक झाली. तर क्विंटलला ४ हजार रुपये दर मिळाला. दसऱ्यानिमित्त…

Kanda Bajarbhav : दसऱ्याला लासलगाव मार्केटला कांदा आवक, बागलाणला लाल कांदा खरेदीला सुरुवात..बाजारात कांद्याची आवक किती झाली? 

दसऱ्याच्या दिवशी केवळ लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळ सत्रातील कांदा लिलाव सुरु होती. तर जळगाव बाजारात सकाळच्या सुमारास लाल कांद्याची आवक झाली. तर क्विंटलला ४ हजार रुपये दर मिळाला. दसऱ्यानिमित्त…

Nanded : मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नंदेडमध्ये महिला सशक्तीकरणाचा मोठा उत्सव ; माझी लाडकी बहीण योजनासह सर्व योजना भविष्यातही चालू राहतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड, १३ ऑक्टोबर :- राज्य सरकारची मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण देशात सुपरहिट बनली आहे. राज्य सरकार ही योजना आणि इतर विविध योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काम करीत…

Soyabean Market: सोयाबीनचा भाव कसा राहील? शेतकऱ्यांसाठी फायदेशीर विक्रीचे मार्ग कसे राहतील?

या वर्षी सोयाबीन बाजार खूपच मंदावला आहे. शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला सरकारकडून हमी भाव मिळत नाहीये. याची मुख्य कारणे आहेत: जगभरात सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत आणि भारतातून सोयापेंडची निर्यात कमी…

Nashik : नाशिकच्या तपोवनात 70 फूट उंचीची रामाची भव्य मूर्ती ; धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक..

नाशिक, जी मंदिरांच्या नगरीसाठी प्रसिद्ध आहे, सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे, कारण तपोवनात प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती उभारली गेली आहे. नाशिकच्या ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून या मूर्तीला विशेष महत्त्व…

Maharashtra Rain Alert : राज्यात वाढणार पावसाचा जोर; कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊसाची शक्यता

राज्यात आता परत पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. आज (ता. ११) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा…

Maharashtra News : मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 महत्त्वपूर्ण निर्णय;राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय- भाग २

*मंत्रिमंडळ बैठक : गुरूवार, दि. 10 ऑक्टोबर 2024* *एकूण निर्णय- 16 (भाग 2)* महसूल विभाग *पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला* पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्याचा निर्णय आज…

Maharashtra News : मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 महत्त्वपूर्ण निर्णय;राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय- भाग १

सार्वजनिक बांधकाम विभाग *वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार* वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

Maharashtra: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय … जाणून घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित…

Kolhapur: ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ; ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना खात्यावर डीबीटी द्वारे निधी वर्ग होणार…

कोल्हापूर, दि. ०९ : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी…

Translate »