Author: Krushi News

सामूहिक तसेच वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करा..

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषी विभागामार्फत व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सामूहिक शेततळे या योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक…

यंदा साखरनिर्मितीत कोल्हापूर आघाडीवर..

राज्यात १ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू झाले असून मागील दोन महिन्यात राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात ४० टक्क्यांपेक्षा जास्त उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकाराचे जाळे…

आमिर खान ची लाडकी लेक इराचे लग्न!पहा कोण आहे जावई..फोटोही व्हायरल..

इरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले.इरा आणि फिटनेस ट्रेनर नुपूर यांनी आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत मुंबईत लग्न केले. लग्नाबद्दल…

राज्यात पावसाला पोषक हवामान,मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.. ⛈️

राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा…

दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार देणार अनुदान,जाणून घ्या काय आहे योजना?

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देण्यात…

Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Anudan Yojana : विद्यार्थ्याचे अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ७५ हजार रुपये मिळणार…

‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान’ ही शासकीय योजना विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास वा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने जाहीर केली गेलेली आहे.या योजनेमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे,…

मधुमेह (डायबिटीज) म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे,आहार आणि उपचार..

मधुमेह एक असा आजार आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही.खराब जीवनशैली, व्यस्त दिनचर्या ,असमतोल आहार, धूम्रपान तसेच वाढता ताणतणाव यामुळे आजकाल अनेक लोकांमध्ये वेगवेगळे आजार होण्याचा धोका वाढला…

‘कॅप्टन’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध तमिळ अभिनेते विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन..

नवी दिल्ली: अभिनेते आणि DMDK प्रमुख विजयकांत,यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. विजयकांत यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.२० नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना…

नाशिक मधील पंचवटीत राहणाऱ्या युवकाचा मृतदेह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याने उडाली खळबळ…

नाशिक : पंचवटीतील तरूणाची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. महिरावणीत येथील या घटनेने खळबळ उडाली आहे.पंचवटीतील कालिकानगर येथे राहणाऱ्या युवकाचा मृतदेह त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला आहे.…

कोट्यवधींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली माजी क्रिकेटपटू मृणांक सिंगला अटक, हॉटेल ताज महल पॅलेससह ऋषभ पंतलाही फसवले..

कोट्यवधींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली माजी क्रिकेटपटू मृणांक सिंगला अटक करण्यात आली आहे.कर्नाटकातील एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत मृणांक सिंह हा आलिशान हॉटेल्समध्ये राहत असत. २०२२ मध्ये २२ जुलै ते २९…

प्राणप्रतिष्ठेत ३५०० किलो अगरबत्तीने प्रभू रामाची अयोध्या सुगंधित होणार, लांबी आहे १०८ फूट…

अयोध्या राम मंदिर: अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.गुजरात येथील वडोदरा येथील कारागिरांनी ही प्रचंड…

सॅमसंग कंपनीन केले Galaxy A25,A15 हे दोन 5G स्मार्टफोन लॉन्च, ग्राहकांना मिळणार ३ हजारांपर्यंतचा कॅशबॅक!

सॅमसंग कंपनीने A सिरीज मधील A25 आणि A15 हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहे.तसेच SBI कार्डवर ग्राहकांना यावर ३ हजारांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. सॅमसंग कंपनीने Galaxy A25 आणि Galaxy A15…

विदर्भातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांमध्‍ये नव्या तुरीला मिळतोय ९००० रुपयांचा भाव..

विदर्भातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांमध्‍ये तुरीचे भाव कमी झाले असून दर गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी घसरले आहे जरी नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावात आहेत. जुन्या…

निर्यातबंदीनंतर कांद्याचे दरात मोठी घसरण, कांद्याचे दर निम्म्यावर!🧅

बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती.मात्र या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.बाजारातील कांद्याचे दर घसरत असल्याने, बाजारातील कांद्याच्या दरावरही…

Translate »