Month: June 2023

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल घसरला, ९३.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागातील नियमित विद्यार्थ्यांचा निकाल सर्वाधिक (98.11%) आणि सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (92.05%) लागला आहे.पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९५.६४ टक्के इतकी आहे.यंदा १०वी निकालात तब्बल…

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात…

आज महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल, असा पहा

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. साधारणपणे दरवर्षी 1 ते 6 जून रोजी निकाल प्रदर्शित होतो.या वर्षी आज म्हणजेच 2 जून रोजी १ वाजता…

लवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती

लवकर तयार होणाऱ्या तुरिच्या जाती – बीडीएन 711 1) दाणा पांढरा व टपोरा, उत्पादन 1600-2300 किलो/ हे. 2) पक्वता कालावधी 150-155 दिवस. 3) हलक्या व मध्यम जमिनीतसुद्धा पेरणी करता येते.…

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, हवामान विभाग बघा काय सांगतंय?

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, हवामान विभाग बघा काय सांगतंय? हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. राज्यभरातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.…

खानदेशसाठी आनंदाची बातमी, लाखो रोपांची लागवड होणार, पावसाळ्याआधी वन विभाग…

खानदेशसाठी आनंदाची बातमी, लाखो रोपांची लागवड होणार, पावसाळ्याआधी वन विभाग… खानदेशातील वनक्षेत्रात जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात यंदा 47 लाख रोपांची लागवड होणार आहे. पावसाळ्यापूर्वी वन विभागाकडून मोठं नियोजन…

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌सापळा मित्र वनस्पती‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌

‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌‌‌‌‌‌‌‌ १ ) झेंडू : – मावा, रसशोषक किडी हाकलतो, निमॅटोड्स ( सुत्रकृमी ) नष्ट करतो . काकडीवर्गीय, टोमॅटो, कांदा, डाळींब व द्राक्षसारख्या फळपिकात खोडाजवळ लावावेत. मुळातुन अल्फाटेर्थिनिल स्त्राव सुटतो.…

Tur Rate : तुरीची उत्पादकता हेक्टरी सहा क्विंटल

Tur Rate : तुरीची उत्पादकता हेक्टरी सहा क्विंटल जिल्ह्यात यावर्षी १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रात तूर होती. गतवर्षीच्या तुलनेत ती १५ हजार हेक्टरने कमी व वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत…

अनोखे लग्न । वरदेव आणि नवरीबाई थेट बैलगाडीतून आले video

महाराष्ट्रीयन संस्कृती जपत अनोख्या पद्धतीने विवाह संपन्न महाराष्ट्रीयन संस्कृती जपत अनोख्या पद्धतीने विवाह संपन्न काजीसांगवीः(उत्तम आवारे) श्री बाळासाहेब बाबुराव बोरगुडे ,मालसाने ता चांदवड यांचे चि.सोपान व श्री समाधान सुखदेव पुरकर…

शहरातील 100 इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्ट सिस्टीम निकामी!

Nashik नाशिक : शहरातील एक हजाराहून अधिक इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा(पावसाचे पाणी साठवण प्रणाली) बसवण्यात आली आहे. त्यापैकी ९० टक्के इमारतींमध्ये ही यंत्रणा कार्यरत आहे, असे नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाने…

महाराष्ट्रातील जुन्या गृहनिर्माण संस्थांसाठी एका महिन्यात डीम्ड कन्व्हेयन्स(हस्तांतरण)

पुणे: राज्यातील तीस वर्षे जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांना कन्व्हेयन्स डीड नसलेल्या आणि स्वयं-पुनर्विकासासाठी जाण्याचे नियोजन असलेल्यांना अर्ज केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत डीम्ड कन्व्हेयन्स जारी केला जाईल, असे एका सरकारी अधिकाऱ्याने…

अहमदनगरचे नामकरण अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर केले जाईल: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरचे नामकरण योद्धा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर केले जाईल, असे सांगितले. होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या त्यांच्या…

Cotton Market : परभणीत कापूसदर हमीभावापेक्षा कमी

Cotton Market : परभणीत कापूसदर हमीभावापेक्षा कमी Cotton Rate : गतवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्यात दर वाढतील या आशेने अद्याप कापूस विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. Cotton…

Cotton Market: आजही कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच

Cotton Market: आजही कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच बाजारातील कापूस आवक आजही सरासरीपेक्षा जास्त होती. काही भागात शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली. त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात काही ठिकाणी सुधारणा दिसली. तर…

Translate »