शेतकऱ्यांना दिलासा! कपाशी-सोयाबीन पिकांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मदत
Amravati : गतवर्षी कपाशी आणि सोयाबीन पिकांना योग्य भाव मिळाला नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शासन मदत देत आहे. या योजनेनुसार, दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत दिली जाणार आहे. यासाठी ई-पीक पाहणी केली होती आणि त्यानुसार १,६१,५०८ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. यामुळे या [...]