महाराष्ट्रात ई-कॅबिनेटचा शुभारंभ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
राज्यातील प्रशासन अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ई-कॅबिनेट या संकल्पनेचा प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या उपक्रमासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. ई-कॅबिनेटची संकल्पना आणि महामंडळांच्या संगटीकरणाच्या निर्णयाने राज्य [...]