Search for:
  • Home/
  • Tag: उद्घाटन

वडगाव पंगु मध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)मागील तीन वर्षापासून भरीव निधी देऊन वडगाव पंगु ४० वर्ष प्रलंप्रलंबित रेल्वे गेट नंबर १११ अंडर बायपास चे उद्घाटन ,गाव अंतर्गत कोन्क्रेट रस्ता ,हिरवांकूर फाउंडेशन चे वडगाव पंढरी चे नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले गावात कातरवाडी रोड ,खंडेराव महाराज मंदिर सभामंडप ,जलजीवन चे काम ,स्मशान भूमि सेड [...]

धोंडगव्हाण येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)आज तारीख 21 ऑक्टोबर रोजी तालुक्याचे लाडके आमदार राहुल दादा आहेर…. यांच्या प्रयत्नाने शाळेस व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.. ग्रामपंचायत उपसरपंच सुनील भाऊ चौरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास उद्घाटक म्हणून धोंडगव्हाणचे भूमिपुत्र… मेजर. श्री. नवनाथ पुरकर,श्री. वैभव शिंदे आर्मीश्री. शिवा सोनवणे रेल्वे पोलीस फोर्सश्री. [...]

Translate »