Search for:
  • Home/
  • Tag: व्यवस्थापन

दिघवद येथे ‘माझी शाळा – माझा अभिमान’ कार्यक्रम संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): दिघवद येथे ‘माझी शाळा – माझा अभिमान’ कार्यक्रम संपन्नचांदवड तालुक्यातील जि.प. आदर्श प्राथमिक शाळा, दिघवद येथे ‘माझी शाळा-माझा अभिमान’ उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिकांचा स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नागरिक कचरू धोंडीराम गांगुर्डे यांनी भूषविले. सर्व प्रथम मुख्याध्यापक श्री केशव वाकचौरे यांनी [...]

माझी शाळा माझा अभियान या अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा

काजीसांगवीः उत्तम आवारे जिल्हा परिषदसेमी इंग्रजी शाळा पन्हाळे येथे माझी शाळा माझा अभिमान या अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काजीसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय राजेश उबाळे हे होते .प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर आत्मारामजी कुंभार्डे हे होते .माजी सरपंच श्री विजय कुंभारर्डे [...]

kapashi

कपाशीवरील बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

कपाशीवरील बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत होते. मात्र, २००२-०३ मध्ये बोंडअळीस प्रतिकारक असणाऱ्या बीटी कापसाला व्यापारी तत्त्वावर संमती भारतात मिळाली. त्यात एकेरी ‘क्राय १ एसी’ हे जनुक कपाशीत टाकण्यात आले. त्यानंतर बीटी कापसाच्या एकेरी जनुक असलेल्या (क्राय १ एसी, क्राय १ सी, क्राय १ एफ, विप [...]

Translate »