दिघवद येथे जगदंबा माता व खंडेराव महाराज यात्रा प्रारंभ
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दिघवद ता चांदवड येथे सालाबादप्रमाणे आज पासून जगदंबा माता व खंडेराव महाराज यात्रेच आयोजन करण्यात आले आहे प्रथम जगदंबा मातेचा भव्य रथमिरवणुक करण्यात आली असुन घटस्थापना…