Tag: krushinews

पन्हाळे ग्रामपंचायत व शाळेत स्वतंत्र अमृत महोत्सव उत्साहात साजरा

काजीसांगवीः (उत्तम आवारे ): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजाचे ध्वजारोहण अमोल छबु आवारे सुजित मोठ्याभाऊ कुंभार्डे रोशन विश्वनाथ आवारे इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेल्या जवानांनी ध्वजाचे ध्वजारोहण…

टोमॅटोवरील प्रमुख किडी

फुलकिडे (थ्रीप्स टॅबसी, सर्टोथ्रीप्स, डॉरसॉलिस, फ्रॅन्कीनिएला त्सल्झी) लक्षणे : पिवळसर करड्या रंगाचे पिल्ले व प्रौढ पाने खरचटून त्यातून बाहेर येणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके निर्माण होऊन पिकामध्ये…

टोमॅटो शेड्यूल नियोजन

टोमॅटो शेड्यूल नियोजन 1. बेसल डोस मध्ये निंबोळी पेंड आणि मायक्रो न्यूट्रिएन्टस चा वापर करावे। DAP वापरत असाल तर मायक्रो न्यूट्रिएन्टस टाळावे। 2. बेसल डोस मध्ये शक्यतो सर्व मुख्य अन्नद्रव्य…

राज्यात कुठे पडणार पाऊस,आज या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ⛈️

उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे.हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाने रौद्ररुप दाखवले आहे.शनिवारपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पाऊस सुरू आहे .पावसामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून लाल किल्ल्यात देखील पाणी शिरले…

Sweet Potato : रताळे लागवड व व्यवस्थापन 🌱

राज्यात नाशिक, रायगड, सोलापूर, धुळे, अहमदनगर, सातारा व पुणे या जिल्ह्यांमध्ये रताळ्याचे पीक घेतले जाते.लाल सालीची रताळी पांढऱ्‍या सालीच्या रताळ्यांपेक्षा जास्त गोड असतात. जमीन – रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली…

दोडका लागवड तंत्रज्ञान🌱

दोडका या वेलभाजी पिकाला मांडव बांबू चा आधार दयावा लागतो.दोडका पिकाखाली राज्यात ११४७ हेक्‍टर क्षेत्र आहे.दोडक्‍याला शहरात तसेच स्‍थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते. हवामान व जमीन ☁ दोडक्‍यास दमट हवामान…

Animal Diseases : पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार

पावसाळ्यात वातावरणामध्ये आर्द्रता अधिक असल्यामुळे जनावरांना जिवाणूजन्य आणि विषाणूजन्य आजार होतात. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी आजारांपासून बचाव करण्यासाठी पशुवैद्यकाच्या मदतीने योग्य वेळी लसीकरण करून घ्यावे.पावसाळ्यात कृमींच्या वाढीसाठी वातावरण पोषक…

Animal Care : पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे

दमट वातावरण आणि ओलाव्यामुळे शेळ्यांना आजार होण्याची दाट शक्यता असते.आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे – १)आद्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी ६० वॉटचा…

Vermicompost : गांडूळ खत निर्मिती तंत्र

गांडूळखतामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असतात.त्यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.या मध्ये भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत आहे.या खतामुळे जमिनीची पाणी शोषूण घेण्याची आणि पाणी…

कोंबड्यांना संधिवात होण्याची कारणे, लक्षण व उपचार

संधिवात हा आजार अंडी देणाऱ्या तसेच मांसल कोंबड्यांमध्ये दिसून येतो. या रोगामुळे कोंबड्यांची दहा ते पंधरा टक्के मरतुक होते त्यामुळे पोल्ट्रीधारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. पोल्ट्रीधारक पक्षांना जीवनसत्व…

Rain Update : जाणून घ्या राज्यात कोणत्या भागात पडणार पाऊस?कोणत्या जिल्ह्यात काय परीस्थिती?

राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस पडत होता.मात्र आता मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्याने मुंबईत…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!कांद्याच्या बाजारभावात होणार वाढ

कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे.बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यापासून घातलेली कांदा आयात बंदी…

Kharif Crop Sowing : खरिप पिकांची पेरणी कधी करावी? पेरणीची योग्य वेळ कोणती?

यंदा माॅन्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाल्याने असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या रखडल्या आहे.मात्र राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे सध्या काही ठिकाणी पेरणीची लगबग सुरू असून शेतीच्या कामांनी…

द्राक्ष व्यापाऱ्यांकडून चार शेतकऱ्यांची २१ लाखांची फसवणूक

द्राक्ष व्यापाऱ्यांकडून चार शेतकऱ्यांची २१ लाखांची फसवणूक Grape Farmer : द्राक्ष खरेदी पोटी धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. Nashik News : द्राक्ष खरेदी पोटी धनादेश…

Translate »