आज मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाचे बस चालु होणार
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) आज राज्य परिवाहन महामंडळ सिन्नर आगार या ठिकाणी वाहक व चालक कर्मचारी यांचे वतीने सर्व st संघटना एकजुटीने एकत्र येऊन धरणे आंदोलन त्यांच्या रास्त मागण्या किमान वेतन या साठी सुरु होते क्रर्मचारी सतत सर्व प्रवासाची सेवा इमानदारी ने करत असते तसेंच दिव्यांग बांधवाना पण चांगली सेवा [...]