राज्य सरकारने खासगी साखर कारखान्यांचे ५०० कोटी रोखले
पुणे: राज्य सरकारने खासगी साखर कारखान्यांचे ५०० कोटी रुपये अनुदान अडकवून ठेवले आहेत. हे अनुदान गाळप परवाना नाकारण्याच्या निर्णयामुळे रोखले गेले आहे. सरकारी थकबाकी किंवा शासकीय शुल्काचा भरणा न केल्यास…