चांदवड पंचायत समितीचे अभिनव उपक्रम- एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मेळावा
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड पंचायत समितीचे अभिनव उपक्रम एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार मेळावा महिला समूहांना एकूण रक्कम १कोटी १८ लाख रुपये बँक कर्ज मंजूर व वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य…
तळेगाव रोही गटातून डॉ. सुमन नितीन गांगुर्डे यांची भाजपच्या ‘इच्छुक’ उमेदवार म्हणून दावेदारी
चांदवड प्रतिनिधी चांदवड : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तळेगाव रोही गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून, या गटातून भारतीय जनता पार्टीच्या सक्षम आणि इच्छुक उमेदवार म्हणून डॉ. सौ.…
भारत-अमेरिका व्यापार वार्ता: टैरिफ में कमी और रूसी तेल पर पेनाल्टी खत्म करने का प्रस्ताव
**संक्षिप्त विवरण:** भारत ने अमेरिका को अंतिम प्रस्ताव दिया है जिसमें 50% टैरिफ को घटाकर 15% करने और रूसी तेल पर लगी पेनाल्टी खत्म करने की मांग की गई है।…
थियानमेन स्क्वायरवर चिनी जनरलकडून विद्यार्थ्यांवर गोळ्या न चालवण्याचा निर्णय: 35 वर्षांनी लीक झालेला व्हिडिओ
**संक्षिप्त:** 1989 च्या थियानमेन स्क्वायरच्या आंदोलनावर आधारित लीक झालेल्या व्हिडिओमध्ये जनरल शू छिनशियान यांनी विद्यार्थ्यांवर गोळ्या न चालवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्य मुद्दे: – 1989 मध्ये थियानमेन स्क्वायरवरील…
जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धेत काजीसांगवी शाळेचे घवघवीत यश
काजीसांगवी उत्तम आवारे | २४ डिसेंबर २०२५जिल्हा परिषद आदर्श शाळा, काजीसांगवी (उत्तम आवारे) येथे केंद्रस्तरीय जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धा २०२५/२६ उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कला,…
दिघवदला शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन.
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)दिघवद वार्ताहर:-विद्यार्थी दशेपासून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाची रुजवणूक व्हावी,त्यांच्यातील जिज्ञासेला वाव मिळावा ह्या उद्देशाने स्वामी विवेकानंद विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाने वैज्ञानिक दृष्टिकोन,…
चांदवड नगर परिषद : भाजपाचे वैभव विजय बागुल थेट नगराध्यक्ष; 6,925 मतांनी दणदणीत विजय
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वैभव विजय बागुल यांनी 6,925 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे चांदवड शहरात भाजपाचा प्रभाव अधिक…
रस्त्यातील लिफ्ट ते जिवंत जाळणं… लातूरमध्ये काळजाला चटका लावणारी घटना – Exclusive
लातूर : कर्ज, हताशा आणि विम्याच्या पैशांसाठी रचलेला थरारक मृत्यूचा कटमहाराष्ट्रातील एका निर्जन रस्त्यावर झालेला कार आगीत जळून मृत्यू झाल्याचा प्रकार सुरुवातीला अपघात वाटत होता. मात्र तपास पुढे जाताच या…
थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर
हिवाळ्यातील थंड व कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी, रुक्ष आणि निस्तेज होते. त्यामुळे त्वचेला विशेष काळजीची गरज असते. योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास ती मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते. खाली दिलेल्या…
फोन वाजला की नाव दिसणार! सरकारची CNAP सेवा, फसवणूक कॉल्सना चाप.
नवी दिल्ली | KrushiNews देशात वाढत चाललेल्या फसवणूक कॉल्स, बनावट बँक अधिकारी, सरकारी कर्मचारी असल्याचे भासवणारे कॉल्स यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण…
EXCLUSIVE REPORT | 50 हजारांचे कर्ज, 74 लाखांची वसुली! सावकारांच्या छळामुळे शेतकऱ्याने विकले मूत्रपिंड
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याने विकली मूत्रपिंड; चंद्रपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड चंद्रपूर | KrushiNews महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने कर्जफेडीसाठी आपले मूत्रपिंड विकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणाने…
धोंडगव्हाण जि प शाळेस पतीच्या स्मरणार्थ रंगकामासाठी १,११, १११रुपयांची देणगी स्वरूपात शाळेला मदत
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोंडगव्हाण येथील माजी विद्यार्थी व माजी मुख्याध्यापक कै. शिवाजी धोंडीराम पुरकर यांच्या स्मरणार्थ शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती. सुशीला शिवाजी पुरकर यांच्याकडून शासनाच्या…
श्रीगंगानगर-दादर एक्सप्रेस अब पालघर रुकेगी
**एक्सप्रेस ट्रेन के नए ठहराव से लाखों यात्रियों को मिलेगा लाभ** – पालघर स्टेशन पर श्रीगंगानगर-दादर एक्सप्रेस का नया ठहराव स्वीकृत। – यात्रियों को वसई या बोरीवली जाने की आवश्यकता…
अमेरिका का सीरिया में ISIS पर हवाई हमला: 70 ठिकाने नष्ट किए
**संक्षेप:** अमेरिका ने सीरिया में ISIS के 70 ठिकानों पर हवाई हमले किए हैं, जिसमें हाल ही में मारे गए अमेरिकी सैनिकों की मौत का बदला लिया गया। मुख्य बिंदु:…