Nashik Rain : पुढील तीन दिवस नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट, वाचा सविस्तर

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी तीननंतर नाशिकमध्ये अचानक मुसळधार पाऊस झाल्याने शहरात खळबळ उडाली. सुट्टीचा दिवस असल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सिडको, सातपूर, नाशिकरोड आणि पंचवटी…

चांदवड पोलीस स्टेशनची गुजरातकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या टाटा इंट्रासह दहा लाख 47 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्तचांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची धमाकेदार कामगिरी दिघवद प्रतिनिधी : कैलास सोनवणे

चांदवड पोलीस स्टेशनची गुजरातकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या टाटा इंट्रासह दहा लाख 47 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्तचांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची धमाकेदार कामगिरीदिघवद प्रतिनिधी : कैलास सोनवणे चांदवड : चांदवड पोलीस…

चांदवड देवळा मतदारसंघात  प्रहारच्या ताकदीने निवडणूक लढू : आमदार बच्चू कडू

काजीसांगवी (दशरथ ठोंबरे):–गेला कित्येक वर्षापासून चांदवड देवळा मतदार संघाचे राजकारण पाण्याभोवती फिरते आहे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सत्याधारांमध्ये ताकद नाही जाती धर्माच्या नावाने राजकारण करून निवडणुका लढवल्या जातात धनशक्ती…

चांदवड ते लासलगाव रस्त्यावर पडले खड्डे ‌

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड ते लासलगाव रस्त्यावर पडले खड्डे ‌. दिघवद वार्ताहर चांदवड लासलगाव हा रस्ता विंचूर प्रकाशा गुजरात महामार्ग आहेत या रस्त्यावर खुपच वहानांची वर्दळ आहेत त्यामुळे या…

बुलढाण्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाण्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे क्रांतिकारी पाऊल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही बुलढाणा,…

वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १८- वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक…

शिमला मिरची

शिमला मिरची लागवड तंत्र पेरणी तंत्र पीक नियोजन चांगले उगवण क्षमतेचे, चांगल्या प्रतीचे आणि प्रमाणित बियाणे वापरा. आपल्या क्षेत्रानुसार शिफारस केलेल्या वाणांचा वापर करा. ढोबळी मिरचीसाठी दिवसाचे तापमान 25 °…

अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर काजीसांगवीः-(उत्तम आवारे)चांदवड तालुक्यातील न्हनावे येथे एक गाव एक गणपती सार्वजनिक गणपती बाप्पा बसविण्यात आले आहेत. या अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान…

त्रिशताब्दी वर्षपुर्ती निमित्त नासिक मध्ये साकारला चोंडी येथील अहिल्यासृष्टी देखावा

वार्ताहर(कैलास सोनवणे): राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सव्वा द्विशतकी वर्षपुर्ती (२२९) आणि त्रिशताब्दी वर्षे पूर्तीचे (३००)औचिक्य साधत समाज भुषण श्री शिवाजी ढगे चि अथर्व ढगे पत्नी सुनिता ढगे आणि परीवार…

नाशिक मध्ये वाढतेय गुन्हेगारी :तरुणाची दगडाने ठेचून हत्त्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडतदाराच्या भावाचा मध्यरात्री खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक : पंचवटी परिसरातील नरोत्तंमभवन समोर रस्त्यावर मार्केटयार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून…

हक्काच्या पाण्याची रेडगाव खुर्द येथे आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते आज जलपूजन

(उत्तम आवारे):पुणेगांव कालवा प्रकल्पाच्या माध्यमातुन चांदवड तालुक्यातील हक्काचे पाणी रेडगाव खुर्द येथे पोहचल्याने आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे…

आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिलेला शब्द पाळला.

मनमाड (कैलास सोनवणे): स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणी योजना खऱ्या अर्थाने मनमाड करांचे स्वप्नपूर्ती माननीय कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अथक व भागीरथ प्रयत्नातून मनमाड करांचे माय बहिणीचे स्वप्न…

रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

वार्ताहर(कैलास सोनवणे):रवंदे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या सदस्यांनी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या विकासकामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यामध्ये दिपकजी बागुल, संतोषजी लांडगे, संतोषजी गिरी, संतोषजी पवार,…

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ह.भ.प मारुती महाराज कुरेकर यांचा ९३ वा आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचा ७० वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न पुणे, दि. ८: (कैलास सोनवणे)वारकरी संप्रदाय हा वारकरी पंथाला आपले संपूर्ण जीवन…

Translate »